सायली सायन्स world मध्ये स्वागत आहे , मी माझ्या चानेल वर भारतीय सणवार आणि त्यामागे असलेले विज्ञान सांगण्याचा प्रयत्न करत असते आजच्या नवीन पिढीला भारतीय संस्कृती मध्ये असलेले रूढी ,परंपरा आणि विज्ञान माहिती असणे अत्यंत अवश्यक आहे तसेच राष्ट्रीयसण का साजरा करतात ,भाषण ,कथा ,, नवीन घडामोडी , Motivational videos हि तुम्हाला बघायला मिळतील
Pls. Subscribe,👍like & share