Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. We promise you that Mumbai Tak will provide you important happenings, news from Maharashtra, India and world in our own Marathi language. Stay Tuned to Mumbai Tak  for Marathi news, politics, sports, business, entertainment, literature, and a lot more.

नमस्कार, इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण इंडिया टुडे ग्रुपच भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. हे चॅनल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या मराठीतून तर देणारच आहे पण सोबतच महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. हे असेल बातम्यांचं अभ्यासपूर्ण आणि सखोल विश्लेषण.