नमस्कार मित्रांनो, मी अजित पालव तुम्हा सर्वांचे आमच्या एमए टेक्नॉलॉजी या चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो,आमच्या या चॅनेलवर तुम्हाला दररोज नवीन तंत्रज्ञानाबद्दलच्या नवीन युक्त्या सोप्या पद्धतीने पाहायला मिळतील, ज्यामध्ये तुम्ही नवीन तंत्रज्ञान सहज शिकू शकता. तसेच तुम्हास नवनवीन सरकारी योजने संदरबात माहिती दिली जाईल, मित्रांनो, जर तुम्हाला काही तांत्रिक प्रश्न असेल किंवा तुम्हाला काही जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता, जर तुम्हाला कोणत्याही समस्येबद्दल व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो व्हिडिओ मध्ये.
तुम्हाला माझं चॅनेल आणी माझं व्हिडिओ आणी माझं काम आवडलं तर चॅनेल ला सबस्क्राइब करून व्हिडिओ ला लाईक आणी कमेंट करा आणी एका मराठी माणसाला पुढे जायची संधी दया.