गोगटे जोगळेकर महाविद्यालय सांस्कृतिक विभाग ,अनेक दर्जेदार सर्वोत्तम कलाकृती व तसेच उत्तम कलाकार घडवलेला हा रंगमंच . कोकणासारख्या एका छोट्या पण परिपुर्ण अशा ठिकाणी मानाचा पुरुषोत्तम करंडक, मानाची सवाई, मुंबई विद्यापीठाचे नॅशनल पर्यंत प्रतिनिधित्व , थिएटर चॅम्पिशीप तसेच मुंबईच्या नामांकित महाविद्यालयांच्या यादीत कायम दर्जेदार कार्य करून मानाचा तुरा रोवून आपलं महाविद्यालय निस्वार्थ पणे उत्तमोत्तम कलाकार घडवत आहे. आणि आता या नवीन माध्यमाद्वारे अपडेट होऊन त्याच नव्या जोशात youtube चॅनल सुरू करत आहोत. आम्हाला आशा आहे की प्रत्येक विद्यार्थी, कलाप्रेमी , माजी विद्यार्थी , साहित्यिक, कलाकार या कार्यामध्ये सहभागी होईल . तेव्हा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन दर्जेदार कलाकृतींना लाईक करा. धन्यवाद . जयहिंद