Travel of Existence
A small thing is easily overlooked by us, but the existence of the same small thing becomes very large or becomes over time.
The journey of man and other things depends on his existence.
We are going to take the journey of what exists and unfold it in front of you through video.
Travel of Existence -अस्तित्त्वाचा प्रवास
एखादी लहानशी गोस्ट आपण सहज डोळ्याआड करतो, पण त्याच लहानशा गोष्टीचे अस्तित्व खूप मोठे होते किंवा कालांतराने होत जाते.
माणसाच्या आणि इतर गोष्टींचा प्रवास त्याचा अस्तित्वावर असतो.
जे काही अस्तित्त्वात आहे त्याचा प्रवास आणि त्या गोष्टीचा उलगडा तुमच्या समोर आम्ही विडिओ द्वारे करणार आहोत.