निसर्गाचं रौद्ररुप.. तुफानी पाऊस.. सोसाट्याचा वारा.. अन् डोळ्यांसमोर कष्टानं उभारलेलं घर कोसळलं.. अवघ्या काही सेकंदात संसार तुटला.. ही हादरवून टाकणारी दृश्य आहेत उत्तर गोव्याच्या अडवई सत्तरीतली.. दृश्य गोव्यातली आहेत पण रत्नागिरीच्या अनेक पाड्यांवर अशीच परिस्थिती होती..