कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात शनिवारी दिवसभर पावसाने उघडीप दिली... त्यामुळे पंचगंगा नदीची पूरपातळी शनिवारी संध्याकाळपर्यंत एक फुटाने उतरली.... पण, महापुराची परिस्थिती जैसे थे असून, शहरातील ४० टक्के भाग पुराच्या पाण्याने वेढलेला आहे... कोल्हापूरशी संबंधित पाचही प्रमुख रस्त्यांवर पाणी असल्याने इतर जिल्ह्यांशी असलेला संपर्क तुटलाय.... पावसामुळे तब्बल एक लाखाहून अधिक जणांचं स्थलांतर करावं लागलंय.... पण प्रश्न असाय, की कोल्हापूर नेमकं का बुडालं? काय आहेत या मागची कारणं? या प्रश्नाचं उत्तर या व्हिडीओमधून मिळवण्याचा प्रयत्न करूयात.. Guruvo #lokmat #FloodInKolhapur #Maharashtra #Rainupdate #Koyanadam #Kolhapurfloodupdates Subscribe to Our Channel https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 /> आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!